⚠️ महत्त्वाची सूचना
सर्व नागरिक आणि कार्यालयीन अधिकारी यांना सूचित करण्यात येते की,
नियोजित तांत्रिक देखभालीच्या कामामुळे
दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजल्यापासून ते 21 ऑक्टोबर 2026 पर्यंत सेवा बंद राहणार आहे.
या कालावधीत पोर्टलवरील लॉगिन तसेच ऑनलाइन सेवा उपलब्ध होणार नाहीत.
त्यामुळे सर्व नागरिक आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांनी आपले प्रलंबित अर्ज,
महत्त्वाची कामे व आवश्यक कार्यवाही
16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजण्यापूर्वी
पूर्ण करून घ्यावी.
या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.